सरदार (आपल्या मुलाला): अरे बाळा तुझा रिझल्ट लागला की नाही. मुलगा : अहो पप्पा, मला या वर्गात अजून २-३ वर्ष बसावं लागणार आहे. सरदार : २ वर्ष लागू देत नाही तर ३ वर्ष लागू देत, माझी काही हरकत नाही बेटा. पण फेल मात्र व्हायचं नाही बरं.
No comments:
Post a Comment