शिक्षक:कोणता पक्षी सर्वात जोरात उडतो??? मुलगा:हत्ती शिक्षक(चिडून):मुर्खा काही पण काय बोलतोस,तुझे वडील काय करतात???? मुलगा:छोटा राजनच्या टोळीत शार्प शुटर आहेत !!!! शिक्षक:अरे मग आधी नाही कां सांगायचे “हत्ती” हे उत्तर अगदी बरोबर आहे.
No comments:
Post a Comment