Monday 28 April 2014

मजेदार जोक

FBचा कहर !
मुलगी-तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?
मुलगा - हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?
मुलगी- मला नाही वाटत असं.
मुलगा- अगं पण !असे का बोलतेस ?कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ?
मुलगी- तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?
मुलगा -अर्थातच !
मुलगी - नक्की ?
मुलगा -अगं हो !
मुलगी- मग काल रात्री मी फ़ेसबुकवर जे स्टेटस टाकलेले त्याला 'लाईक' का नाही केलेस ?

No comments:

Post a Comment

Total Pageviews