Monday, 28 April 2014

मराठी विनोद

बाई : चम्प्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला?
चम्प्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं..
बाई : काय??? हे कसं शक्य आहे???
चम्प्या : खरंच बाई.. तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.. तिला सुद्धा उशीर होत होता.. आम्ही दोघेही पळत होतो अन पळता पळता पाहिलं कि रस्त्यात एक माणूस मेलेला होता

No comments:

Post a Comment

Total Pageviews